वधु - वर फॉर्म

श्री संत शिरामेणी संताजी महाराज जगनाडे भव्य रथयात्रा मिरवणुक जालना

03 December 2018 sant santaji maharaj jagnade 64 views

         तेली समाज, जालना च्या वतीने शनिवार दि. 8 डिसेंबर 2018 रोजी संत शिरामेणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती सजरी करण्यात येणार असून आपण सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती करण्यात आलेली आहे. जयंती निमित्त खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भव्य रक्तदान शिबीर दि. 8 डिसेंबर 2018, सकाळी 9 ते दु. 1 वाजेपर्यंत स्थळ तिळवंत तेली पंचायती वाडा, मोदी खाना, जालना. भव्य मोटार सायकल रॅली, दि. 8 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 1 वा. स्थळ श्री संताजी महाराज चौक, कन्हैयानगर, जालना, श्री. संताजी महाराज भव्य रथयात्रा मिरवणुक, वेळ सायं. 6 वा स्थह कन्हैयानगर, जालना,  रात्री 9 वा ह. भ. प. लक्ष्मण महाराज कव्हाळे यांचे किर्तन स्थळ तिळवंत तेली पंचायती वाडा मोदीखाना जालना. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994