Bride / Groom Form

सौ. दिप्ती गजानन देशमुख यांना फॉर्मसी विषयात पी.एच.डी. प्रदान

17 June 2015 Other 89 views

         माणिकनगर नांदेड येथील रहिवाशी सौ. दिप्ती गजानन देशमुख यांना महाराजा सयाजीराव युनीलव्हरसीटी ऑफ बडोदा (गुजरात) वडोदरा च्या ६३ व्या दीक्षांत समारंभात फार्मसी विषयात कुलगुरू यांच्या हस्ते पीएचडी प्रदान करून गौरविण्यात आले.
         डॉ. दिप्ती गजानन देशमुख यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या डॉ. साधना राजपुत यांचे मार्गदशनाखाली संशोधन केले आहे. त्यांचा संंशोधन विषय प्रिडीक्शन ऑफ फार्माकोकायनेटीक बिहेवीयर ऑफ सम ड्रग्स बाय इनव्हिट्रो कायनेटीक स्टडी हा होता या बद्दल त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. सौ. दिप्ती गजान देशमुख ह्या जयवंतराव देशमुख नांदेड यांच्या सुनबाई आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya