Bride / Groom Form

तेली समाज औरंगाबाद श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

01 January 2019 Other 112 views

        प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त निमित्‍त तेली समाज सोयगाव, औरंगाबाद यांनी जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम गुरुवार दिनांक 3/1/2019 रोजी रात्री साडेआठ वाजता संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री दत्त मंदिर समोरील प्रांगण, नारळीबाग सोयगाव जिल्हा औरंगाबाद हे राहिल. कार्यक्रमात कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेशकन्या  कु. पूजा ताई महाराज कुटे आळंदीकर यांचे कीर्तन होईल. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती तेली समाज सोयगाव औरंगाबाद यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं