वधु - वर फॉर्म

अमरावती श्री संताजी जगनाडे महाराज जयंती

01 December 2018 sant santaji maharaj jagnade 31 views

              जय संताजी बहुउद्देशीय तैलीक संघटना अमरावती नेरपिंगळाई चे वतीने आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर २०१८ शनिवार ला ठिक सकाळी १०.०० वाजता साजरी करण्याचे ठरविले आहे. तरी आपली सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यमाची वेळ : सकाळी 10 वा. स्थळ : श्री संत गुलाबपुरी महाराज मंगल कार्यालय, अमरावती, नेरपिंगळाई कार्यक्रमाची रुपरेषा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.जगदीशभाऊ गुप्ता (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.रामदासजी तडस (खासदार, वध लोकसभा तथा अध्यक्ष महाराष्ट्र तैलीक महासभा) प्रमुख उपस्थिती मा.श्री.प्रविणजी पोटे (पालक मंत्री, अमरावती जिल्हा तथा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री.आनंदराव अडसुळ (खासदार, अमरावती लोकसभा) मा. ऑड. यशोमतीताई ठाकुर (आमदार, तिवसा विधानसभा) प्रमुख पाहुणे मा.श्री.रामेश्वरराव गोदे (अध्यक्ष, अम, जिल्हा तेली समाज संघटना) मा.प्रा.श्री.संजयराव आसोले (अध्यक्ष, अम.जिल्हा तैलीक समिती) मा.श्री.चंद्रकांतजी मेहरे (अध्यक्ष, अम.जिल्हा मराठा तेली मंडळ) मा.श्री.माणिकरावजी राऊत (उपाध्यक्ष, अम.जिल्हा तेली समाज संघटना) मा.सौ.संध्याताई सव्वालाखे (सचिव, ऑल इंडिया तेली समाज) मा.श्री.अशोकराव डोंगरे (माजी महापौर, म.न.पा. अम.) मा.श्री.रमेशराव आंबेकर (सामाजीक कार्यकर्ते, अम.) मा.श्री.विनोदभाऊ अजमीरे (मोर्शी) मा.डॉ.मुकुंदराव नाहे (अमरावती) मा.श्री.संजयभाऊ रायकर (सचिव, अमरावती जिल्हा मराठी तेली विकास मंडळ) मा.श्री.गणेशराव अविनाशे (उद्योजक, अमरावती) मा.श्री.शेखर मधुकरराव लगड (संस्थापक अध्यक्ष, राठोड तेली युवा सेना पुणे) मा.श्री.संजयभाऊ तिरथकर (अमरावती) मा.सौ.ज्योतीताई शेखरराव लगड (महिला आघाडी प्रमुख राठोड तेली युवा सेना) मार्गदर्शक मा.श्री.रामकृष्णजी राऊत (मोर्शी)

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir