वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा 2015 - परतीचा प्रवास

27 June 2015 sant santaji maharaj jagnade 27 views

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी  सोहळा 2015 -  परतीचा  प्रवास

परतीचा प्रवास 31/7/2015 ते 12/8/2015 श्री क्षेत्र  पंढरपुर  ते श्री  क्षेत्र  सुदुंबरे       

तिथी वार दिनांक दुपारचे ठिकाण न्‍याहारी भोजन देणार्‍या यजमानाचे नांव रात्रीचा मुक्काम रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
निज आषाढ शु. 15 शुक्रवार 31/7/15 पंढरपुर तिळवण तेली समाज, नाणे मावळ भंडीशे गाव सौ. सरस्‍वती विजय काळे पांडुरंग रेस्‍टॉरंट, भंडी शेगाव
निज आषाढ वद्य. 1 शनिवार 1/8/15 तोंडले - बोंडले गजानन राजाराम पाटील वेळापूर अर्धनारी नटेश्‍वर मंदिराजवळ श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार
निज आषाढ वद्य. 2 रविवार 2/8/15 खुडुस फाटा बाळासाहेब लक्ष्‍़मण अंबिके, पुणे नाते पुते वसंतराव शिवराम दळवी
निज आषाढ वद्य. 3/4 सोमवार 3/8/2015 बरड श्री. धनंजय दहितुले तेल, बरड श्री. श्निगारे परिवार फलटण शंकराच्‍या मंदिराजवळ शिवाजी संभाजी राउत फलटण
निज आषाढ वद्य. 5 मंगळवार 4/8/2015 तरडगाव स्‍व. आबा शिनगारे परिवार लोणंद श्री. रमेशशेठ गवळी
निज आषाढ वद्य. 6 बुधवार 5/8/2015 निरा सौ. संगिता पवार व पवार परिवार वाल्‍हे समस्‍त तेली समाज बांधव वाल्‍हे
निज आषाढ वद्य. 7 गुरूवार 6/8/2015 जेजुरी श्री. औदुंबर शिंदे, जेजुरी सासवड रुख्‍मीणीबाई विठ्ठल कावडे, दत्तात्रय आत्‍माराम कावडे
निज आषाढ वद्य. 8 शुक्रवार 7/8/2015 गोंधळेनगर हडपसर ()पुणे) श्री. शाम भगत हडपसर, श्री. नारायण पिंगळे, चंदननगर 82, भवानी पेठ तिळवण तेली समाज कार्यालय पुणे मनोहर डाके, भरत सिताराम केदारी, अंबादास शिंदे
निज आषाढ वद्य. 9 शनिवार 8/8/2015 कासारवाडी, पुणे श्रीमती नंदा भगत,चहापान, ताराचंद देवराय ,नाष्‍़टा श्री. बाजीराव सदाशिव लांडगे भोसरी समस्‍त तिळवण तेली समाज भोसरी
निज आषाढ वद्य. 10 रविवार 9/8/2015 भोसरी मुरलीधर वाव्‍हळ, भोसरी, पुरुषोत्‍तम द. व्‍हावळ, केंद्रीयविहार चिळली टाळगाव दु. भोजन पोपटराव पिंगळे परिवार तिळवण तेली समाज चिख‍ली रात्री
निज आषाढ वद्य. 11 सोमवार 10/8/2015 आळंदी स्‍व. धोंडिबा राउत स्‍मरणार्थ राउत परिवार , इंदोरी मावळ आळंदी जुन्‍या पुला जवळ तेली धर्मशाळा प्रमोद धर्माजी शेडगे आळंदी अशोक चंद्रकांत जगनाडे (चिंबळी)
निज आषाढ वद्य. 12 मंगळवार 11/8/2015 आळंदी स्‍व. भरत दशरथ देशमाने बंधु आणि परिवार चाकण समस्‍त तिळवण तेली समाज चाकण
निज आषाढ वद्य. 13 बुधवार 12/8/2015 सुदुंबरे विठ्ठल तुपे, लक्ष्‍़मीबाई उबाळे इंदोरी सोपानराव बोत्रे ,सुदुंबरे श्री क्षेत्र सुदुंबरे समस्‍त तिळवण तेली समाज चासकमान

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala