वधू - वर फॉर्म

चंद्रपूर तेली समाज श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त शोभा यात्रा

01 January 2019 sant santaji maharaj jagnade 102 views

        श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी  सायंकाळी सहा वाजता हनुमान मंदिर जटपुरा पंच तेली समाज चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी दुपारी तीन वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  तरी सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन काढण्यात आलेली आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang