वधु - वर फॉर्म

गेवराई तेली समाज श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव

01 December 2018 sant santaji maharaj jagnade 44 views

              समस्त तेली समाज बंधु-भगिनीना सप्रेम संताजी तेली समाजाचे आराध्य दैवत तथा जगत गुरु तुकाराम महाराज यांची गाथा संकलीत करणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समस्त तेली समाज बांधवांपर्यंत पोहचावे या उदात्त हेतुने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती उत्सव सोहळा सन २०१८  गेवराई येथे दि. ०९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. आपण साजरी  करण्‍‍‍‍‍यात येणार आहे. शुभहस्ते मा.आ.श्री.लक्ष्मण आण्णा पवार (विधानसभा सदस्य) प्रमुख पाहुणे मा.श्री.बदामरावजी पंडित (मा.राज्यमंत्री म.रा.) मा.श्री.अमरसिंहजी पंडित (मा.विधानपरिषद सदस्य) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.भारतभुषणजी क्षीरसागर (नगराध्यक्ष न.प.बीड.) प्रमुख युवा व्याख्याते मा.श्री.धर्मराज करपे सर (विषय-संताजी जगनाडे महाराज व आजचा तेली समाज) तरी सर्व समाज बांधवानी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे. आयोजक :समस्त तेली समाज, जय संताजी प्रतिष्ठाण, युवाशक्ती ग्रुप, गेवराई तालुका स्थळे :- संताजी भवन, मेन रोड, गेवराई जि.बीड,

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj