वधू - वर फॉर्म

पैठण तेली समाज श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

02 January 2019 sant santaji maharaj jagnade 138 views

              श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 121 व्या पुण्यतिथीनिमित्त संगीत श्रीमद् भागवत कथा पंचदशी ज्ञानेश्वरी पारायण चे आयोजन करण्यात आले आहे. कथा व्यास ह.भ.प. दिलीप महाराज भुसारी कथेची वेळ सायंकाळी सहा ते नऊ असेल. कार्यक्रमाचे स्थळ मारुती गल्ली विहामांडवा, ता. पैठण, जि. संभजीनगर असेल. तरी तेली समाज बांधवांनी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana