वधू - वर फॉर्म

जामनेर तेली समाज संत जगनाडे महाराज पुण्यतिथी

20 December 2018 sant santaji maharaj jagnade 139 views

           प्रती वर्षी प्रमाणे जामनेर तालुका श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निर्मीत्त पहूर येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रम गुरूवार दि. 27 डिसेंबर 2018 रोजी वाघुर नदीच्या वर, भवानी मंदीर, पहूर - कसबे,  ता. जामनेर येथे  संपन्न होणार  आहे तर दिपप्रज्वलन व कलश पुजन सकाळी 9 वा. दैनिक कार्यक्रम दि. 27/12/2018 ते 3/1/2019 पर्यंत  संध्याकाळी 6 ते 7 हरीपाठ रात्री 8.30 ते 10.30 श्री हरीकिर्तन  कार्यक्रम होईल. भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा दि. 3/01/2019 संध्य 5 वा. विठ्ठल मंदीरापासून भवानी मंदीरा पर्यंत होईल.  तरी सर्व तेली समाज बांधवानी व भाविकानी यांप्रसंगी उपस्थित राहुन कार्कमाची शोभा वाढवावी. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा