Bride / Groom Form

विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ गुणवंत विद्यार्थी सत्कार

12 June 2019 Teli samaj 72 views

                      विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाच्या वतीने महावीर नगर येथील नुतन कन्या शाळेतील विद्यार्थीनी कु.प्राजसी प्रकाशराव सोनोने हिला वर्ग 10वी मध्ये 86:20%गुण मिळवून पास झाली.विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, चे अध्यक्ष सुनिल माळोदे अम.शहर अध्यक्षा सौ सविता ताई भागवत, युवती अम.जिल्हा अध्यक्षा कु.मेघाताई मो थरकर, अम.विभागीय संघटक सुभाषभाऊ रनमोले, जि. संघटक सौ रेखाताई मोथरकर, अम.जिल्हा महीला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभाताई डहाके, अम.जिल्हा महीला सरचिटणीस सौसंगीताताई रनमोले, बडनेरा शहरअध्यक्ष सौ स्वपनालीताई गायधने, मुलीचे आजोबा त्र्यंबकरावजी  सोनोने आजी नर्मदाबाई सोनोने आई मनीषाताई सोनोने कुंदाताई माळोदे, प्रा.ज्ञानेश्वरजी डेरे, ज्योतिताई गोधनकर, विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रमोदभाऊ गोधनकर, संताजी युवक संगटना अम.जिल्हा अध्यक्ष श्याम हिंगासपूरे, अम.जिल्हा सरचिटणीस संजय डेरे, अशोकराव कारमोरे  घनश्यामजी गभने, सौ उषाताई गभने, सौ वैशालीताई क्षीरसागर, विवेकभाऊ क्षीरसागर, लोभेश बाभूळकर, दिलीप डेरे, दिलीप ईटनकर यांनी त्यांच्या निवासस्थानी  जाऊन सत्कार केला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia