वधू - वर फॉर्म

 विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

02 May 2019 Teli samaj 102 views

                विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला.त्या वेळी विदर्भ प्र.अध्यक्ष सुनिल माळोदे,सरचिटणीस प्रमोद गोधनकर महीला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभाताई डहाके, सरचिटणीस संगीताताई  रनमोले, अमरावतीशहरअध्यक्षा सौ सविताताई भागवत बडनेराशहरअध्यक्षा सौ स्वपनालीताई गायधने, रेखाताई मोथरकर, अनिताताई लीचडे, उषाताई गभने, कुंदाताई माळोदे, वैशालीताई क्षीरसागर, रुपालीताई डेरे, संताजी युवक संगटना जिल्हाअध्यक्ष श्याम हिंगासपूरे, जिल्हा सरचिटणीस संजय डेरे, दिलीप इटनकर, दिलीप डेरे, वी वेकभाऊ क्षीरसागर, भातकुलीतालुका अध्यक्ष अमोलभाउ पडोले, गजानन पाटील, रोशन जुमडे, प्रशांत कुंभलकर, गजानन शिरभाते, लोभेश बाभूळकर, सुषमाताई  मोरे, सुभाषराव भूरे, अशोकराव कारमोरे, इत्यादी मान्यवर मंडळीनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana