वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका

26 June 2015 sant santaji maharaj jagnade 1 views

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपूर )

मिती अधिक आषाढ वद्य ॥७॥ बुधवार दि. ०८/०७/२०१५ ते निज आषाढ वद्य. ॥१५॥शुक्रवार दि. ३१/०७/२०१५

तिथी वार दिनांक सकाळी प्रसाद व फराळ देणार्‍या यजमानाचे नांव दुपारचा विसावा दुपारचे प्रसाद देणार्‍या यजमनाचे नांव रात्रीचा मुक्काम रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
अधिक आषाढ वद्य ७ बुधवार ८/७/२०१४ श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू श्री क्षेत्र सुदुंबरे समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे श्री क्षेत्र सुदुंबरे समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे
अधिक आषाढ वद्य ८ गुरूवार ९/७/२०१५ सौ. मंगल दिनेश शेटे कात्रज, पुणे श्री क्षेत्र देहूगांव कांतीलाल काळोखे, सरपंच देहू विश्वमाया, नगर माळवाडी राका गॅस ऍजन्सी, चिंचवड स्टे चौक, शाळा, मोहननगर उद्योगपती श्री.एस.एस. कोलारे चिंचवड , श्री. ज्ञानेश्वर ह. नायक, पिंपरी
अधिक आषाढ वद्य ९ शुक्रवार १०/७/२०१५ सिंधुबाई डाके मोहननगर, चिंचवड खडकी (सी.एम.सी.) सुनिल लांडगे, कासारवाडी, काशिनाथ मुगाजी पवार, मोहननगर तिळवण तेली समाज धर्मशाळा, ८२ भवानी पेठ, संताजी पुलाजवळ, पुणे समस्त तिळवण तेली समाज पुणे
अधिक आषाढ वद्य १० शनिवार ११/७/२०१५ सौ. जनाबाई आंबादास शिंदे, पुणे तिळवण तेली समाज, धर्मशाळा, पुणे स्व. सौ. विमलाबाई व्यवहारे, स्मरणार्थ विश्वनाथ वा. व्यवहारे, सर.- निफाड नवपुते पुणे, गिरनार, श्रीखंड, पुणे तिळवण तेली समाज धर्मशाळा, ८२ भवानी पेठ, संताजी पुलाजवळ, पुणे स्व. लक्ष्मण अंबिके स्मरणार्थ श्री. सुनिल लक्ष्मण अंबिके, पुणे श्री. ताराचंद देवराय पुणे
अधिक आषाढ वद्य ११ रविवार १२/७/२०१५ रमेश दत्तात्रय साळी, पुणे विजय राधाकृष्ण ढोरजे पासलकर परिवार पुणे भेकराई माता मंदीर भेकराई नगर समस्त तिळवण तेली समाज बांधव, हडपसर परिसर श्री. गिरजु प्रसाद साहु, वारजे पुणे वीर बाजी पासलकर शाळा, सासवड प्रभाकर नारायण मेरूकर, कुमार नारायण मेरूकर, मेरूकर परिवार सासवड
अधिक आषाढ वद्य १२ सोमवार १३/७/२०१५ बाळासाहेब दिगंबर रोकडे, सासवड सासवड समस्त तिळवण तेली समाज, बांधव, सासवड वीर बाजी पासलकर शाळा, सासवड समस्त तिळवण तेली समाज, सासवड श्री. गणेश चव्हाण, केडगांव, अध्यक्ष दौंड.
अधिक आषाढ वद्य १३ मंगळवार १४/७/२०१५ अशोक मिलाराम परिवार, पुणे यमाई शिवरी श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष, प्रांतिक तेली महासंघ, म. राज्य सांस्कृतिक भवन नाट्यगृह, जेजुरी बाबासोा के, चौंडकर, जामगांव तिळवण तेली समाज सुपे, ता. बारामती
अधिक आषाढ वद्य १४ बुधवार १५/७/२०१५ संजय भालचंद्र किर्वे, थेरगाव, पुणे दौंडज, जि. प. शाळा रामशेठ उबाळे, वाडा सुमन स. जैद, वाडा वाल्हे, माऊलीच्या जुन्या तळाजवळ स्व. रामचंद्र रत्नपारखी गुरूजी परिवार कोथरूड, समस्त तिळवण तेली समाज वाल्हे
अधिक आषाढ वद्य ३० आमवस्या गुरूवार १६/७/२०१५ अॅड. राजेश येवले श्री. ज्ञानोबा भगत, डोणजे निरा पंढरीनाथ एकनाथ पवार व पवार परिवार, निरा लोणंद, रेल्वे स्टेशन जवळ रामचंद्र बाबुराव शेडगे (उत्रौली) भोर स्व. लक्ष्मीबाई दिवेकर, यांचे स्मरणार्थ ह.भ.प. कोंडीबा ग. दिवेकर नाणे मावळ
निज आषाढ शुद्ध १ शुक्रवार १७/७/२०१५ संताजी महिला मंडळ, कल्याण पुर्व, श्री. राजेंद्र तेली (सरपंच) भावडी, ता. आंबेगाव लोणंद चंद्रकांत भिसे, (केदार केटरर्स वाई,) संजय सिताराम शेडगे पाटण, सातारा लोणंद, रेल्वे स्टेशन जवळ (एसटी. स्टँड मागे) रामचंद्र बाबुराव शेडगे (उत्रौली), भोर स्व. लक्ष्मीबाई दिवेकर, यांचे स्मरणार्थ ह. भ. प. कोंडीबा ग. दिवेकर नाणे मावळ
निज आषाढ शुद्ध २ शनिवार १८/७/२०१५ नितीन वाठारकर, विनोद भ. पाथरकर, सचिन हरिदास वाघचौरे, सुपा ता. बारामती लोणंद समस्त तेली संमाज बांधव, लोणंद डॉ.दिघे फार्म वारवंड/तरडगाव पेट्रोल पंपा पुढे श्री. धनंजय मोरेश्वर क्षिरसागर यांजकडुन, आई कै. सौ. मंदाकिनी व वडील कै. श्री. मोरेश्वर यांचे स्मरणार्थ श्री. वासुदेव रामनाथ अवसकर यांज कडून वडीलांचे स्मरणार्थ भोसरी (वाडा)
निज आषाढ शुद्ध ३ रविवार १९/७/२०१५ श्री. अर्जुन भिमाजी घोडके कोथरूड पुणे तिरंगा हॉटेल, निंबोरे स्व. सावळाराम रा. पोटे स्मरणार्थ पोटे बंधु, बारामती महादेव मंदीर तेली गल्ली, फलटण समस्त तेली समाज बांधव, फलटण
निज आषाढ शुद्ध ४ सोमवार २०/७/२०१५ स्व. दिलीप दत्तात्रय सायकर व परिवार , चिंचवड, पुणे राऊत वस्ती, विडणी अभिजत शॉपींग सेंटर नारायण सोपान राऊत स्मरणार्थ बाळासाहेब किसनराव राऊत परिवार धर्मराज जिनिंग मिल, बरड स्व. अर्जुनशेठ तेली, स्मरणार्थ धिरज बाळासाहेब तेली, बरडकर
निज आषाढ शुद्ध ५ मंगळवार २१/७/२०१५ ह.भ.प.श्री. नामदेव मारूती तेली भावडी (कुदळेवाडी) धर्मपुरी साळुंखे वस्ती राजुरी प्रभावती / इंदुमती सुर्यवंशी,कल्याण पुर्व श्री. प्रकाश नामदेव साळुंके रत्नाप्रभादेवी मोहिते पाटील कन्या शाळा मार्केट कमिटी मागे, नातेपुते समस्त तिळवण तेली समाज, नातेपुते
निज आषाढ शुद्ध ६ बुधवार २२/७/२०१५ शफीक भाई बागवान (सरपंच, सुपा) श्री. दिंगबर देविदास धोत्रे, इंदापुर मांढवी, शिंदे वस्ती श्री. बाळासोा उर्फ ज्ञानोबा बबन अंबिके, श्री. शिवाजी दत्तात्रय अंबिके (चिखली) झोपलेल्या मारूती मंदिरा समोर, माळशिरस साहेबराव सुग्रीम वाघमोडे पाटील (आबा)
निज आषाढ शुद्ध ७ गुरूवार २३/७/२०१५ श्री. गोविंदराव निकम, कल्याण पुर्व श्री. गजानन हाडके, बिबवेवाडी, पुणे वाघ वस्ती खुडुस तिळवण तेली समाज निगडे मावळ, श्री. रविंद्र शिवाजी वाघ, ज्येतिर्लिंग एन्टरप्राईजेस वेळापूर पिसेवाडी, हॉटेल सदगुरू समस्त तिळवण तेली समाज (अकलुज) मधुकर बाळकृष्ण शिनगारे (अकलुज)
निज आषाढ शुद्ध ८ शुक्रवार २४/७/२०१५ श्री. चंद्रकांत शेजवळ, पुणे तोंडले बोंडले रावसाहेब रा. पाटील, नांदाचा ओढा श्री. राजु घाटकर, श्री. सुभाष / कैलास शिंदे, श्री. अनिल/नंदुशेठ जगनाडे भंडीशेगाव आ. कल्याण काळे बंगल्यासमोर (तालीम) कै. पांडुरंग र. कटके स्मरणार्थ कटके बंधु व कै. मारूती ना. कटके स्मरणार्थ कुंडलिक मा. कटके नाने मावळ
निज आषाढ शुद्ध ९ शनिवार २५/७/२०१५ सुनिल विलास किर्वे चंदननगर, पुणे भंडी शेगांव श्री. दिलीप मावळे, लालबाग श्री. संतोष मोहन कटके (सरपंच) नाणे पंढरपुर बापुराव विनायक शितोळे न्हावी सांडस, कै. बाबासोा देवकर यांचे स्मरणार्थ सुनिल देवकर पुणे
निज आषाढ शुद्ध १० रविवार २६/७/२०१५ हिरामण डोमाजी जोधे कल्यण पुर्व श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. लिलाबाई जनार्दन डोंगरे यांचे स्मरणार्थ भरत ज. डोंगरे, चाकण राजेंद्र ब. शेजवळ संजय गायकवाड, अकलुज श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. सुभाष गोविंद लोखंडे महाबळेश्वर
निज आषाढ शुद्ध ११ सोमवार २७/७/२०१५ दत्तात्रय धोत्रे, पुणे श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर नारायण दिगंबर क्षिरसागर (खजिनदार) वरवंड, ता. दौंड श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. अशोक कृष्णाजी शेलार परिवार मोहननगर, पुणे श्री. सुभाष दत्तात्रय पिंगळे (सर) कात्रज पुणे
निज आषाढ शुद्ध १२ मंगळवार २८/७/२०१५ कै. उद्धव तु. शेंबडे स्मरणार्थ श्री. प्रमोद उ. शेंबडे, पाबळ श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. केशवराव बाबुराव नगिने, वेल्हा सौ. चतुराबाई केशव नगिने (सभापती, पंचायत समिती वेल्हा) श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर बच्चुशेठ / राजुशेठ राका परिवार चिंचवड स्टेशन
निज आषाढ शुद्ध १३ बुधवार २९/७/२०१५ श्री. गंगाधर हाडके, पुणे श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर फल्ले बंधु, अवसरी ब्रु.॥ श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. बाळासाहेब रामचंद्र अंबिके, पुणे
निज आषाढ शुद्ध १४ गुरूवार ३०/८/२०१५ कै. संभाजी तु. वाळुंजकर आणि परिवार कोथरूड, पुणे श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर सौ. मिराबाई आखाडु, महाकाळकर काचोरी, नागपुर श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. रंगनाथशेठ कर्पे, जुन्नर
निज आषाढ शुद्ध १५ शुक्रवार ३१/७/२०१५ श्री. बाबुराव विठ्ठल व्यवहारे श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर समस्त तिळवण तेली समाज, नाणे मावळ श्री. क्षेत्र पंढरपुर पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर सरस्वती विजय काळे, पांडुरंग रेस्टॉंरंट, भंडीशेगाव

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994