वधु - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

14 April 2019 Rathod Teli Sahu Samaj 63 views

               विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनील माळोदे यांचे अध्यक्षते खाली बैठक झाली.बैठकी  मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्या करीता प्रमुख उपस्थिती मध्ये विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रमोद  गोधनकर, महीला आ.अध्यक्षा सौ प्रतीभाताई डहाके अम.शहर अध्यक्षा सौ सविताताई भागवत, बडनेरा शहर  अध्यक्षा सौ स्वपनालीताई गायधने, चंद्रपूर जि.अध्यक्ष  विनोदभाऊ सोनटक्के, रेखाताई मोथरकर,म.आ.अम.जि सरचिटणीस संगीताताई रनमोले, सुभाषराव रनमोले, सुभाषभाऊ भूरे, उषाताई गभने, विवेकभाऊ क्षीरसागर, वैशालीताई क्षीरसागर, कुंदाताई माळोदे, रुपालीताई डेरे, सिमाताई डेरे, दिलीपभाऊ डेरे, दिलीपभाऊ इटनकर, अरुणभाऊ सावरकर, मीनाताई तीडके, गजानन शिरभाते, गजानन पाटील, रोशन जुमडे, प्रशांत कुंभलकर, श्रीमती पाटीलताई, नामदेवराव गुल्हाने, गडवालेसर, माना  पूरेकाका, लांजेवारकाका, कुंभलकरकाका, गभनेकाका,  इत्यादी तेली समाज बाधवाणी बाबासाहेबाना विनम्र आदरांजली दिली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh