वधू - वर फॉर्म

विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ अमरावती बैठक

12 June 2019 Teli samaj 97 views

           विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, अमरावतीशहर.जिल्हा, दक्षिण मंडल ची बैठक म्हाडा कॉलनी मध्ये सुभाषभाऊ रनमोले यांचे राहते घरी घेण्यात आली बैटकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्र संचालन म.आ.अम.जिल्हा अध्यक्षा सौ प्रतीभाताई डाहाके यांनी केले कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, वि.प्र.सरचीटनीस प्रमोद गोधनकर, वि.प्र.तेली समाज सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अरुण गासे.म.आ.सरचीटनीस जिल्हा संगीताताई रनमोले, स्वपनालीताई गायधणे, रेखाताई मोथरकर, कुंदाताई माळोदे, ज्योतिताई गोधनकर, लोखंडे भाऊ, हीमाने ताई बोंद्रेताई, ज्योतिताई राजूरकर, दिलीप डेरे, अरुण सावरकर, सं.यू.सं.जि.अध्यक्ष शाम हिंगासपुरे, सं.यू.सं.जि.सरचीटनीस संजय डेरे, म.आ.दक्षिण मंडल अध्यक्षा सवीताताई भागवत, उषाताई गभने, अशोकराव गभने, सुभाषभाऊ रनमोले यांनी कार्यक्रमामध्ये येणाऱ्या पाहूण्याचे आभार मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh