वधू - वर फॉर्म

राव राठोड तेली समाज उपवर मुली मुली व पालक परिचय महामेळावा

09 January 2019 Teli samaj 117 views

       प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर, आणि वर्धा जिल्हा व परिसर महामेळावा आयोजन समिती द्वारा आयोजित राव राठोड तेली समाज उपवर वधू-वर पालक परिचय महामेळावा आणि प्रागतिक विशेषांकाची विमोचन  रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आदित्य पॅलेस पिपरी (मेघे) अर्वी रोड वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.  

          कार्यक्रमाचे स्वरूप  उपवर मुले मुली व पालकांची नोनी पाहुण्यांचे आगमन दिपप्रज्वलन हे नऊ ते अकरा वाजेपर्यंत होईल.  संताजी प्रतिमेस माल्यार्पण आणि संताजी आरती, पाहुण्यांचे स्वागत परिचय व स्वागत गीत, सचिवांचे प्रास्ताविक व मनोगत,  मेळाव्याचे उद्घाटन यांचे मार्गदर्शन, प्रागतिक विशेषांकाचं विमोचन, उपवर मुले व मुली यांची स्वपरिचय सत्र अध्यक्षीय मनोगत,  संस्थेचे अध्यक्ष चे मनोगत, मिळावे अध्यक्ष यांचे अध्यक्षीय संबोधन, आभार प्रदर्शन. अशा प्रकारचे कार्यक्रमाचे स्वरूप राहील तरी जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून  कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आयोजकांतर्फे आव्हान करण्यात आलेले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994