वधु - वर फॉर्म

सातारा जिल्हा समस्त तेली समाज वुध-वर पालक परिचय मेळावा 2019

14 January 2019 teli samaj vadhu var melava 14 views

सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वुध-वर पालक परिचय मेळावा 2019
दिनांक 17 फेब्रुवारी 2019, वेळ सकाही 10.25 ते 6.30 पर्यंत ठिकाण महासैनिक लॉन मल्टीपर्पज हॉल, जुना पुणे - बेंगलोर रोड, करंजे  नाका,सातारा
फॉर्म येथे पाठवावा सचिव श्री. प्रमोद अंकुश दळवी, मु. पो. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा, मो. नं. 8484011261

Satara Teli Samaj Vadhu var palaka parichva melava 2019

फॉर्म पाठविण्यासाठीच्या सूचना

१) फॉर्म सोबत ३००/-(तिनशे रूपये फक्त) रोख/डी.डी./मनीऑर्डरने संदर्भिय पत्यावर पाठविणे., २) सदरचा डी. डी. सचिव, सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा या नावे काढणे. ३) दि. ३१ जानेवारी २०१९ पर्यंत प्राप्त झालेल्या फॉर्मचाच परिचय पुस्तिकेत समावेश केला जाईल. त्यानंतर आलेल्या फॉर्मचा वधु-वर परिचय पुस्तिकेत समावेश केला जाणार नाही. व त्याची वेगळी पुरवणी काढली जाणार नाही. ४) फॉर्म कमी पडल्यास फॉर्मची झेरॉक्स प्रत भरून पाठविल्यास ती स्वीकारली जाईल. ५) शिक्षणाची माहिती, फोन नंबर, एस.टी.डी. कोड, पिन कोड नंबरसही व्यसस्थित लिहावेत, खोटी माहिती लिहून पाठवू नये. ६) फॉर्म भरून झाल्यावर त्याची झेरॉक्स प्रत आपल्या संग्रही ठेवावी. ७) आपल्याकडे वधु-वर यावर्षा नसलेस आपल्या समाजातील ज्यांच्याकडे वधू-वर असतील अशा नातेवाईक व समाजापर्यंत हा फॉर्म पाठविण्याचे कार्य करावे ही विनंती. ८) वधु-वरांना पोष्टाने पुस्तिका हवी असल्याचा जादा चार्ज रू. ५०/- पाठवावे लागतील. ९) वधु-वर परिचय पुस्तिकेमध्ये ज्या दानशूर बांधवांना जाहिराती देण्याचे आहेत त्यांनी दि. ३१/१/२०१९ पर्यंत द्याव्यात.

मेळावा समिती व सल्लागार  श्री. सुभाष हाडके, अध्यक्ष शिरवळ मो. ९८५00८१९७७ ,  श्री. गजानन दळवी (अध्यक्ष वधु-वर मेळावा समिती) परळी(सञ्जनगड) मो. ९९२२०२४७०७, श्री. मनोज विभुते, उपाध्यक्ष, शेंद्रे मो. ८७८८४८६१२३ सौ. हेमलता किर्वे खजिनदार, सातारा मो. ९४२३०१०७११ श्री. प्रमोद दळवी, सचिव पुसेगाव मो. ८४८४०११२६१ श्री. संजय भोज (उपाध्यक्ष वधु-वर मेळावा समिती), पाटण मो. ९७६३९७४४८७

सविस्तर माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा 

श्री. अनिल भोज सातारा मो. ९४२२४00३२६ श्री. राम पडगे नागठाणे ९६८९३५९४७८ श्री. अनिल क्षीरसागर कोरेगांव मो. ९८८१७६३६८६ श्री. बाळकृष्ण वीरकर सातारा मो. ९८५०१७४१०६ श्री. सतीश शेडगे वाई मो. ९८८११२०१७७ श्री. संजय शेडगे पाटण मो. ९८२२९२८0९२ श्री. रामचंद्र भिसे पिंप्रद मो. ९९२१६४३१८३ सौ. सुरेखा हाडके शिरवळ मो. ९८२३३४६८९८ श्री. चंद्रकांत वाव्हळ आळे फाटा मो. ९८६०६९१२८२ श्री. सुरेश देशमाने सायगाव मो. ८८८८७३७६९५ श्री. जयसिंग दळवी सातारा मो. ९८२२०२९६२७ श्री. वसंत खर्शीकर सातारा मो.९४२१११९१६२ श्री. सुरेश किर्वे रहिमतपूर मो. ९८६०९१६२६४ श्री. रघुनाथ दळवी पुसेगाव मो. ९९२२६३८४७२(खटाव) श्री. विवेक चिंचकर वाई मो. ८७९६७१७२४५ श्री. नामदेवराव झगड़े पाटण मो. ९४२३८६४00१ सौ. भारती शिनगारे तरडगाव मो. ९९७00३00६९ श्री. प्रविण चांदवडकर लोणंद मो. ९८९00४०३५२ श्री. घन:शाम वाळंजकर पुणे मो. ९२७२७०५८११ श्री. रमेश भोज पुणे मो. ९६०४७६७०६८ श्री. मोहन विभुते वेचले मो. ९४२२०३०८८७ श्री. दिलीप भोज सातारा मो.९४०५२४९२६२ श्री. अशोक भोज कोरेगांव मो. ९८६०५९४७४१ श्री. दत्तात्रय देशमाने दहीवडी मो. ९९२२६४३६९६ श्री. किशोर (बापू) मेरुका वाई मो. ७५८८०६१५६७ श्री. श्रीकांत(राजु) तांबे पाटण मो. ९८२२७८८५३२ श्री. हनुमंत चिंचकर फलटण मो. ९१३०२३२५८९ श्री. दयाराम हाडके मुंबई मो. ९९६९७३६६०७ श्री. रणजीतशेठ किर्वे पुणे मो. ९८२२०१३९८५ श्री. शाम भगत पुणे मो. ९०९६०२३५१३ श्री. भिकु शेडगे वर्णे मो. ९५६१७५८८७९ श्री. सुरेश चिंचकर सातारा मो.९५१८३७१४९८ श्री. प्रदिप देशमाने देऊर मो. ९८८१०५६६६२ श्री. पोपटराव राऊत राजाचेकुर्ते मो. ९९७५२०३२७0 श्री. दिलीप दळवी भुईज मो. ९८२३१९६६४८ श्री. शामराव क्षीरसागर मेढा मो. ९४२०६३३४६१ श्री. विजय किर्वे लोणंद मो. ९९७०९०२४७२ श्री. विजय भोज पुणे मो. ९७३०२४१८६० श्री. दिपकशेठ पवार पुणे मो. ९८२२६३३४७८ श्री. संजय दळवी लिब मो. ९२७२३१६६७०

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar