वधु - वर फॉर्म

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा

14 January 2019 teli samaj vadhu var melava 4 views

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर व पालक परिचय मेळावा
कार्यालय मे. इलेक्ट्रो फॅब, 54/13, डी.-2 ब्लॉक, चिंचवड एम.आय.डी.सी., पुणे 411019
मेळाव्याचे ठिकाण - रामस्मृती लॉन्स, आळंदी रोड, भोसरी, पुणे 411 039,   स्व. भिकाजी (दादा) रामचंद्र चिलेकर नगर,

रविवार दिनांक. 3 फेब्रुवारी 2019 परिचय पुस्तिकेसाठी वधु - वर फॉर्म 

Pimpri Chinchwad Teli Samaj State Level Vadhu Var Palak parichay Melava form

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत