वधु - वर फॉर्म

तेली समाजाचे नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस यांचा भव्य सत्कार सोहळा

20 June 2019 Teli samaj 17 views

       महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा हिंगणघाट व वर्धा जिल्हा द्वारा वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील तेली समाजाचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे एकमेव नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचा भव्य सत्कार सोहळा  दिनांक 23-2-2019 रविवार दुपारी बारा वाजता हरिओम सभागृह हिंगणघाट इथे आयोजित करण्यात आलेला आहे. सत्कारमूर्ती खासदार मा. श्री. रामदासजी तडस, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कार्यक्रमाचे अध्यक्ष : प्राचीर्य डॉ. भुषण वसंतराव कर्डिले, सदस्य - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग महासचिव - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शुभहस्ते मी.श्री. गजानन (नानी) शेलार  कोषाध्यक्ष - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विशेष अतिथी मी.श्री. अशोक (काका) व्यवहार कार्याध्यक्ष - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रमुख अतिथी मा.श्री. सुरेश वाघमारे, माजी खासदार मा.श्री. राजु तिमांडे, माजी आमदार मी.श्री. अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा मा.श्री. प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष, आर्वी मा.श्री. अतुल वांदील, तेली समाज महासभा, जिल्हाध्यक्ष वर्धा मी.श्री. शेखर शेंडे, माजी नगराध्यक्ष, वर्धा मा.श्री. रविकांत बालपांडे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख, वर्धा मा.श्री. चंद्रकांत घुसे, उपाध्यक्ष, न.प. हिंगणघाट । मी.सौ. वंदनी डेकरे, उपाध्यक्ष, न.प. सिंदी (रेल्वे) मा.श्री. पंढरीनाथ कापसे, माजी नगराध्यक्ष, हिंगणघाट । मी.श्री. राजेश काळबांडे, प्रां.तै.महासभा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. अमोल सोनटक्के, प्रां.तै.महासभा सिंदी (रेल्वे) अध्यक्ष तरी सदर कार्यक्रमास  तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava