वधू - वर फॉर्म

नाशिक शहर तेली समाजाच्‍या वतिने नवनिर्वाचित खासदार मा.रामदासजी तडस साहेब यांचा भव्य सत्कार सोहळा

11 June 2019 Teli samaj 109 views

            महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, वर्धा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा.रामदासजी तडस साहेब तसेच नाशिक शहर व जिल्हा तेली समाजाचे इतर मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा नाशिक शहर तेली समाज तसेच सर्व विभाग व जिल्हा तेली समाजाच्या वतीने बुधवार दि.१२/६/२०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, नाशिक येथे आयोजित केला आहे तरी सर्व शहर व जिल्हा तेली समाजातील बांधवानी सहकुटुंब येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही  विनंती करण्‍यात आलेली आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar