वधू - वर फॉर्म

मुंबई तेली समाज बैठक

11 July 2019 Teli samaj 85 views

              मुंबई येथे मंत्रालयात तेली समाजाचे राष्ट्रीय नेते मा.ना.श्री जयदत्त आण्णा क्षीरसागर महाराष्ट्र राज्याचे नेते खा.रामदासजी तडस, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तथा प्रांतिक तेली महासभेचे महासचिव प्रा.भुषणजी कर्डिले, महाराष्ट्र तेली समाजाचे युवा नेते तथा भाजपा ओ बी सी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी तेली समाजाचे नाशिकचे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, तैलिक महासभेचे औरंगाबाद विभागीय सचिव भगवान मिटकर यांच्यासह रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री यांच्या दालनात तेली समाजाच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत समाजाच्या दिल्ली व मुंबई येथील सामाजिक भवनाच्या जागे संदर्भात तसेच तेली समाजाला तीसर्या सूचीमध्ये घेण्यासंदर्भात तसेच ओ बी सी च्या स्वतंत्र मंत्रालय, बजेट, जनगनना संदर्भात चर्चा झाली. तसेच उस्मानाबाद येथील समाज मेळावा व नागरी सत्काराच्या तारखे संदर्भातही चर्चा झाली

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan