Bride / Groom Form

श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे आयोजीत शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली

24 July 2019 sant santaji maharaj jagnade 84 views

          श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे (रजि.)  तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी, विद्यार्थी आणि पालक, तसेच पदवीधर विद्यार्थी साठी शनिवार, दिनांक 27 जुलै 2019 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेला आहे. स्थळ :- आर्य क्रीडा मंडळ हॉल, गावदेवी मैदान, ठाणे (पश्चिम).   मार्गदर्शक प्रा. शिशिर लेले यांचा परिचय  एम् ए मानसशास्त्र, एम. ए. अर्थशास्त्र, बी. एड , संगीत विषारद,  ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयात 2001 पासून अध्यापक म्हणून कार्यरत, वृत्तपत्रांतून आणि मासिकांतून करिअर मार्गदर्शन व मानसशास्त्रातील विविध विषयांवर लेख प्रसिद्ध, मनोवेध करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांत मानसिक स्वास्थ्य या विषयावर व्याख्याने. तरी तेली  समाजातील सर्व विद्यार्थी / पालक / ￰हितचिंतक यांनी  आवर्जून उपस्थित राहावे,  ही विनंती अध्यक्ष श्री संदीप गबाजी तेली 9833847686 सचिव श्री एकनाथ मारुती तेली सर 9323861712 यांच्‍‍‍‍या तर्फे करण्‍यात आलेली आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu