Bride / Groom Form

रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ, रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सन २०१९-२२

31 July 2019 Teli samaj 96 views

रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ, रत्नागिरी. जिल्हा कार्यकारणी. (सन २०१९-२० ते २०२१-२२)

श्री.रघुवीर रामचंद्र शेलार, अध्यक्ष, श्री.दिपक रघुनाथ राऊत, कार्याध्यक्ष, श्री.प्रदीप सदानंद रहाटे, सरचिटणीस, श्री. सुरेश शिवराम निंबाळकर, खजिनदार, श्री.प्रभाकर वासुदेव खानविलकर,  उपाध्यक्ष, श्री.संतोष भिकाजी पावसकर, उपाध्यक्ष, श्री.प्रकाश (दादा) रहाटे, उपाध्यक्ष, श्री. शशिकांत तुकाराम पवार, उपाध्यक्ष, श्री.संदिप गो. महाडिक, उपाध्यक्ष श्री.प्रकाश भिकू लांजेकर, श्री.नरेश सदाशिव शेलार, उपाध्यक्ष, श्री.रविंद्र धोंडू सकपाळ, सहचिटणीस, श्री.गजानन मारुती महाडिक, सहचिटणीस, श्री.अनंत धोंडू भडकमकर, सल्लागार, श्री.वसंत लक्ष्मण सकपाळ, सल्लागार, श्री. राजेश रमेश झगडे, जिल्हा संघटक, श्री. मनोहर शांताराम रहाटे, जिल्हा संघटक, सौ.शुभदा बाळकृष्ण शेलार, महिला संघटक, श्री.तुळशीदास चंद्रकांत भडकमकर, सदस्य, श्री. हरिश्चंद्र भिकाजी पवार , श्री. अनिल रसाळ, सदस्य, श्री. विजय शांताराम रहाटे, सदस्य, श्री.विराज झगडे, सदस्य, श्री. गुरुप्रसाद तेली, सदस्य, श्री. किरण यशवंत तळसवडेकर, सदस्य, श्री. किशोर मारुती पावसकर, अध्यक्ष, श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर टस्ट, श्री. वसंत धर्माजी झगडे, सदस्य  अध्यक्ष, श्री संत संताजी महाराज जगनाडे सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी, श्रीमती कल्पना भास्कर लांजेकर, सदस्य अध्यक्षा,  रत्नागिरी शहर व परिसर तेली समाज महिला मंडळ, श्री.प्रकाश काशिनाथ शेटये, सदस्य, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा तेली समाज वधु-वर मंडळ श्री.मनोहर वसंत कोतवडेकर, सदस्य सहाय्यक, रत्नागिरी जिल्हा तेली समाज वधु-वर मंडळ श्री . मकरंद वसंत पावसकर, सदस्य, श्री.जगनथ महादेव राऊत, सदस्य, श्री.जितेंद्र मारुती तुळसवडेकर, सदस्य, सौ.सुवर्णा सुधाकर पावसकर, सदस्य

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994