वधू - वर फॉर्म

परभणी तेली समाजा तर्फे  श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयास प्रदान करण्यात आली.

10 December 2019 sant santaji maharaj jagnade 95 views

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचा ऊपक्रम

       परभणी तेली समाज -  महाराष्ट्र राज्य शासणाच्या सामान्य विभागातील संदर्भिय शासण निर्णयानुसार व दरवर्षी साजरा होणाऱ्या संत श्री संताजी जगनाडे महाराज याची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी या आनुषंगाने आज दि ७/१२/१९.रोजी सर्व समाज बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, आदी ठिकाणी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले आसुन त्यांची जयंती साजरी करण्यात यावी आशा मागणीचे निवेदन सुध्दा देण्यात आले. या वेळी डाँ.रावसाहेब राऊत, भास्कराव देवडे, मनमथ देशमाने, किरण क्षीरसागर, शिवाजी साखरे, प्रल्हाद देवडे, विश्वनाथ आप्पा सोळंके, शंकर फुटके, संतोष माने, कल्याण नखाते, कल्याण देवडे, सतिष खंदारे, राहुल राखे आदी समाज बांधव उपस्थीत होते.

Parbhani Teli Samaj distributed Santa Santaji Jagnade Maharaj Images to Government offices

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana