वधू - वर फॉर्म

वाशी तेली समाजाच्या वतीने संत जगनाडे यांच्या प्रतिमा दिल्या भेट

10 December 2019 sant santaji maharaj jagnade 99 views

         वाशी तेली समाजाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांना शनिवारी (दि.७) संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. शासनाने २०१८ मध्ये शासकीय कार्यालयात ८ डिसेंबरला संत जगनाड़े महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक काढले आहे, त्या अनुषंगाने रविवारी येणाऱ्या जयंतीसाठी शहरातील तेली समाजाच्या वतीने तहसील, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, नगरपंचायत या तालुका स्तरावरील कार्यालयांमध्ये प्रतिमा भेट देण्यात आल्या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994