Bride / Groom Form

संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय परिपत्रकानुसार साजरी करावी - जयसंताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीड

10 December 2019 sant santaji maharaj jagnade 69 views

      सन २०१९ शासन मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक , दिनांक:-.२६ डिसेंबर २०१८ च्या ठरावानुसार विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालय विभागात / जिल्ह्यातील शासकीय कार्यालय / निमशासकीय कार्यालयात ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी असे शासनाच्या वरील प्रपत्रकानुसार निर्देशित केले आहे. तरी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करावी असे आव्हान जय संताजी प्रतिष्ठान जिल्हा बीडचे. अध्यक्ष रामेश्वर पवार , जिल्हा कार्याध्यक्ष शिवलिंग क्षीरसागर, विजय वाघमारे,आनंद क्षीरसागर, योगेश पवार, सतीश साखरे, रामेश्वर व्यवहारे, अक्षय मेहरकर, रामेश्वर शिंदे व सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व तेली समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi