वधू - वर फॉर्म

भंडारा​​​​​​​ जिल्‍हा प्रांतिक तेली युवा आघाडीची जिल्हा बैठक

31 July 2019 Teli samaj 100 views

भंडारा प्रांतिक तेली युवा आघाडीची जिल्हा बैठक

        भंडारा : प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीची भंडारा जिल्हा आढावा बैठक येथे पार पडली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर होते.

         प्रमुख पाहुणे म्हणून युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष सुखदेव वंजारी, विभागीय महासचिव तिलक बालपांडे, विभागीय उपाध्यक्ष नितीन मल्लेवार, विभागीय कोषाध्यक्ष आदित्य पंधरे, धनराज खोब्रागडे, रामू शहारे उपस्थित होते. या आढावा बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश धुर्वे यांनी केले होते. सभेला जिल्हा कार्याध्यक्ष सुकराम मलेवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बडवाईक, जिल्हा संघटक जितेश इखार, जिल्हा सचिव संजय बाळबुधे उपाध्यक्ष यशवंत वंजारी, पवनी तालुकाध्यक्ष गणेश मुंडले, भंडारा शहर अध्यक्ष जितेश कारेमोरे, लंकेश गभणे, आशिष भोंगाडे, मनीष क्षीरसागर, देवांशू भोंगाडे, प्रवीण भिवगडे आदी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh