वधु - वर फॉर्म

बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप गणपत खोंड यांना महाराष्ट्र गुणवत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर

04 August 2019 Teli samaj 74 views

Brihan Maharashtra Teli Samaj Dilip Khond          मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.

       श्री दिलीप खोंड हे सध्या तळोजा येथील व्ही व्ही एफ लिमिटेड या कंपनीमध्ये युटिलिटी ऑपरेटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विविध संघटनांशी संबंध असून ते कंपनीच्या एम्पलोयी सोसायटीचे माजी संचालक असून त्यांनी सदर कंपनीच्या युनियनचे माजी सहसचिव म्हणून कार्यभार केला आहे. श्री खोंड यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत पंचवीस वेळा रक्तदान केले आहे समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना ते नेहमी मदत करतात. गुढी पाडवा नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन मध्ये त्यांचा सहभाग असतो.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994