वधू - वर फॉर्म

नांदेड तेली समाजा तर्फे नवनाथ कथेला प्रारंभ

11 August 2019 Teli samaj 134 views

               नांदेड : दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात नांदेड तेली  समाजातर्फे लावण्यात येणाऱ्या श्री नवनाथ कथेचे आयोजन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कथा दोन ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. रोज रात्री आठ वाजता नावघाट रोडवरील भाई गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कथा वाचन होत आहे. भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवानंद झोळगे, सुजित बोडके, शिवाजी मंठाळकर, विजय बोडके, राजू कागळे आदींसह समाज बांधव या नवनाथ कथा आयोजनासाठी प्रयत्न करत आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh