वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा विभागीय सचिव पूर्व विदर्भ पदावर राहुल बेले यांची निवड

13 August 2019 Teli samaj 130 views

Maharashtra Prantik Teli Samaj Mahasabha vibhagiya sachiv Rahul Belle          चंद्रपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष व प्रदेश महासचिव कृष्णाराव हिंगणकर, तसेच विभागीय अध्यक्ष (युवक आघाडी) सुखदेव वंजारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा विभागीय सचिव पूर्व विदर्भ या पदावर भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख राहुल बेले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र देताना सोनू आगडे, करण वैरागडे, उमेश येनूरकर, अतुल जुमडे, मनन बेले, आकाश हजारे उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994