Bride / Groom Form

सर्व शाखीय तेली समाज विकास मंच अकोला समाज प्रबोधन कार्यक्रम

16 September 2019 Other 111 views

          सर्व शाखीय तेली समाज विकास मंच व्दारा आयोजित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर प.पु.श्री.अशोकानंद सरस्वतीजी महाराज शिरपुरकर (धुळे) व सर्व समाज मान्यवर संतांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला असुन कार्यक्रमाला लाभणारे. मार्गदर्शक १. ह.भ.प.अरुण नायसे महाराज २. ह.भ.प.संजय गासे महाराज  ३. ह.भ.प.एकनाथ चोपडे महाराज  ४. ह.भ.प.सुरेश अकोटकर महाराज  ५. ह.भ.प.रविंद्र खेडकर महाराज  ६. ह.भ.प.दिनेश डोईफोडे महाराज  ७. ह.भ.प.विनोद नायसे महाराज  ८. ह.भ.प.श्रीकांत राऊत महाराज  ९. ह.भ.प.वसंता अंबरते महाराज  यांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधन होणार असुन आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार, नातेवाईक मीत्र मंडळीनी याचा लाभ घ्यावा ही विनंती  करण्‍याा आलेली आहे.  कार्यक्रमाचे   स्थळ :- प्रमिलाताई ओक हाँल बस स्टँन्ड जवळ अकोला. कार्यक्रम :- सोमवार दि.१६ सप्टेंबर २००१९ला दु.  १ ते ४ पर्यंत. राहिल.   

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh