वधू - वर फॉर्म

धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ

16 September 2019 sant santaji maharaj jagnade 105 views

        दिनांक :15/9/2019 रोजी शिरपूर येथे धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ मुकेशभाई टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ चौधरी यांचा सत्कार करताना माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री अमरिशभाई पटेल व्यासपीठावर उपस्थित आमदार काशिरामजी पावरा,आमदार शिरीष दादा चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनजी चौधरी, पोलीस अधीक्षक संजयजी पाटील जीवन चौधरी माजी नगरसेवक सतीश तात्या महाले, नगरसेवक गौरव चौधरी ,प्रभाकर राव चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.  Dhule Jilla teli Samaj Yuvak aghadi Guna Gaurav samarambh

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang