वधु - वर फॉर्म

तेली समाज बोरीवली उपवर वधु-वर पालक वधुवर मेळावा 2019

27 September 2019 teli samaj vadhu var melava 7 views

          तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तेली समाजातील समस्त समाज बंधुभगीनींनी /पालकांनी आपल्या वधुवरांची नोंदणी करून या संधीचा फायदा घेऊन दोन्ही संस्थांना उपकृत करून आपणा सर्वांना दीलासा दिल्याचे समाधान आणि आपल्या पाल्याच्या विवाहासंबधीची निकड दूर करण्याचं भाग्य आम्हास लाभेल आसे आव्‍हान करण्‍़यात आलेले  आहे. 

        मेळाव्यासंबधी अधिक माहितीसाठी संपर्क :- प्रमोद अ. सातार्डेकर, सचीव ९८६९७५३१९८ ८८५०१३४१०८ मंगेश य. खानविलकर,  सह-सचिव ९८६९९५१९८० मनोहर कुर्ले कार्याध्यक्ष ९८६७३७३९८० अरविंद गवाणकर उप-कार्याध्यक्ष ९८६९५१८४१० गंगाराम मोरवसकर उपाध्यक्ष ९९६७२३२८५७ सुरेश तु. बांबार्डेकर, उपाध्यक्ष, ९९६९५१५६४७ दत्तप्रसाद द. डिचोलकर, सह-कोषाध्यक्ष ९७६८९०१०२२ शशिकांत शेलार, संपादक, कोकणस्नेही मासिक ९८६७७१५८७६  ८३५६०९१२७७ अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :-  १०/११/२०१९ सदर निवेदन प्रमोद अ. सातार्डेकर, सचिव, ८ वा वधुवर मेळावा-२०१९ यांच कडुन समाजबांध्‍वा साठी करण्‍़यात आलेले आहे.  

 Borivali Teli Samaj Vadhu Var melava form 2019

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh