वधू - वर फॉर्म

श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा संचालक मंडळाची बिनविरोध फेरनिवड

04 November 2019 sant santaji maharaj jagnade 102 views

          पैठण दि 13/1019 रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा येथे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात पार पडली, सभेला सर्व सभासद उपस्थित होते. सभेत सर्व विषयावर  चर्चा होऊन ,अधक्ष, उपाध्यक्षय, तसेच सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली, अधक्ष्य श्री विक्रमशेठ सर्जे  उपाध्यक्षय श्री केदारनाथ सर्जे  कोषधक्ष्य श्री यशवंत राव बरकसे सचिव श्री भगवान मिटकर  सह सचिव श्री एकनाथ क्षिरसागर संचालक श्री भारत कसबेकर  श्री सखाराम शेठ  सिदलंबे श्री शिवमूर्ती ससाणे श्री डॉ.गंगाधर क्षिरसागर श्री मधुकर सिदलंबे श्री गंगाधर मस्के तसेच संस्थेचे सभासद बद्रीनाथ सर्जे,शिवनाथ म्हस्के, रामकृष्ण म्हस्के,तुळसीदास खर्गे, कैलास भोज,उत्तम धर्में, उत्तम देहाडराय, गंगाधर कुर्हे, बाबासाहेब लोखंडे,नागनाथ सोनटक्के,कजरु नवपुते,गोकुळ बरकसे,शांतीलाल राउत, वसंत राउत, राधाकीसन सिदलंबे, फकीरचद खर्गे सभासद हजर होते.

Santaji Maharaj Tilvan Teli Dharamshala sanchalak Mandal Paithan

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang