वधू - वर फॉर्म

तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ

05 November 2019 teli samaj vadhu var melava 129 views

तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ वधु - वर फॉर्म 

            तेली सामज अंबरनाथ, जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ आयोजित तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 5 जानेवरी 2020 रोजी सकाळी 10 ते सयं 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याचे स्थान सुर्येदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ पुर्व आसे आहे. ज्या वधु वरा ना आपला फॉर्म भरावयाचा आसेल त्यांनी खालील फॉर्म भरून  श्री. साईसागर फुलभंडार, श्री. सुरेश बबन झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे, फोन नं. 0251-2685892 मो. नं. 8421967937 यापत्त्यावर पाठवावी हि विनंती करण्यात आलेली आहे. तरी सर्व तेली समाजातील वधु - वरांनी सदर मेळाव्याचे फॉर्म भरून पाठवावे हि विनंती करण्यात आलेले आहे.

Teli samaj Vadhu Var Palak Parichay melava Thane Ambernath matrimonial form

Teli samaj Vadhu Var Palak Parichay melava Thane Ambernath

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj