वधू - वर फॉर्म

चंद्रपुर - ब्रम्हपुरी  तेली समाज वधु - वर परिचय मेळावा, प्रबोधन व सत्कार मेळावा 2019

18 November 2019 teli samaj vadhu var melava 132 views

चंद्रपुर - ब्रम्हपुरी  तेली समाज वधु - वर परिचय मेळावा, प्रबोधन व सत्कार मेळावा 2019

          श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपुर च विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू - वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा 2019,  कार्यक्रम स्थळ विठ्ठल रूख्मिणी सभागृह, आरमोरी रोड, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपुर,  कार्यक्रम दि. व वेळ  25 डिसेंबर 2019 बुधवार, सकाळी 11.00 ते 4.00 वा पर्यंत. तरी सर्व तेली समाज बांधवानी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती करण्यात आलेली आहे.  संपर्क  9011993011, 8275290222, 9422135288, 9423620096 

Chandrapur Brahmapuri Teli Samaj vadhu var parichay melava form 2019

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia