Bride / Groom Form

अमरावती राठोड तेली उपवर-वधुंनी नोंदणी करण्याचे आवाहन

18 November 2019 teli samaj vadhu var melava 72 views

        अमरावती :अमरावती जिल्हा राठोड तेली समाजातील उपवर वधुंचे स्थळाची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वधुवर परिचय पुस्तीका प्रकाशित करण्यात येत आहे. याकरीता राठोड तेली उपवर वधुंनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन एका पत्रकातून करण्यात आले आहे. जय संताजी तेली सामाजिक बहुउ संस्थेमार्फत तयार करण्यात येत असलेल्य या परिचय पुस्तीकेकरीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर-वधूंच्या पालकांनी अप्रतीम कॉलनी,जेल रोड, अमरावती स्थित संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष राजेश्वर लेंधे किंवा सराफा बाजार येथे संस्थेचे सचिव विनोद गासे यांना संपर्क करुन सोबत परिचय पत्र, पासपोर्ट साईज फोटो व १०० रुपये फी देऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता ९८९०८१८८५० या नंबरवर संपर्क करावा.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran