वधू - वर फॉर्म

अमरावती राठोड तेली समाज वधु वर फॉर्म

18 November 2019 sant santaji maharaj jagnade 155 views

        जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देशिय संस्था, अमरावती वधु वर फॉर्म,  राठोड तेली  समाजातील उपवर वधु वरांचे स्थळांची माहिती होण्याचे दृष्टीने वधु वर परिचय पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्या करीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर वधु किंवा वरांचे नाव पुस्तकांमध्ये नोंदविण्या करीता खाली दिलेल्या नोंदणी फार्म मध्ये नमुद केल्याप्रमाणे फॉर्म खालील पत्त्यावर पाठवण्याची विनंती करण्यात आलेली आहे. 

Amravati Rathod Teli Samaj vadhu var mandal form

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar