वधू - वर फॉर्म

साक्री तिळवण तेली समाजाच्‍या  वतीने सरकारी कार्यालयास संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट

04 December 2019 sant santaji maharaj jagnade 113 views

तिळवण तेली समाज साक्री शहर

      दि.०२/१२/१९ दिनांक रोजी साक्री तिळवण तेली समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन साक्री शहरातले शासकीय कार्यालय येथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली साक्री शहरातील तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन , नगर पंचायत , पंचायत समिती , व साक्री बस डेपो व इतर सर्व कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी सर्व समाज बांधव  उपस्थित होते. १)योगेश भटू चौ.(युवक आघाडी शहर अध्यक्ष) २)दिगंबर चौ. (साक्री शहर अदयक्ष) ३)धनराज चौ.(तालुका युवक आघाडी अदयक्ष) ४)बालु गंभीर चौधरी ५)सत्येंद्र राजेंद्र चौ. ६)गणेश राजेंद्र चौ. ७)पराग चौ. ८)संजय चौ. ९)युवराज चौ.  १०)प्रमोद चौ. ११)छोटू चौ. १२)सुनील चौ. १३)जितेंद्र चौ. १४)महेंद्र चौ. १५)दिलीप चौ. १६)चंद्रकांत चौ. १७)आंबादास चौ. १८)राहुल चौ. १९)देवराम चौ. २०)अरुण चौ.

Sakri tilvan teli samaj give Sant Santaji Jagnade Maharaj Photo to government offices

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक