वधू - वर फॉर्म

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमनी संताजी महाराज जगनाङे यांची जयंती यांची प्रतिमा व शासनाचा आदेशाची प्रत राहुरीचे तहसीलदार तथा दंङाधिकारी यांना भेट

04 December 2019 sant santaji maharaj jagnade 108 views

     आई तुळजा भवानी माता पालखी मंदिर असलेल्या राहुरी येथे आज तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमनी संताजी महाराज जगनाङे यांची जयंती यांची प्रतिमा आणि शासनाचा आदेशाची प्रत राहुरीचे तहसीलदार तथा दंङाधिकारी मा.फैय्योद्दीन शेख साहेब यांना भेट राहुरी देताना राहुरी येथील तेली समाज बांधव आणि राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते तथा ङाॅ.दादासाहेब तनपुरे शिक्षण संस्थेचे सचिव तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आदरणीय श्री.अरुण साहेब तनपुरे यांनाही प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच राहुरी पंचायत समितीचे बीङीओ यांना आणि रजिस्टर कार्यालयात ही प्रतिमा आणि शासकीय प्रत देण्यात आली.राहुरी येथील सर्व शासकीय कार्यालयात प्रतिमा भेट देण्यात आली
       तसेच राहुरीचे जेष्ठ नेते तथा तेली समाज मार्गदर्शक आदरणीय श्री अरुण साहेब तनपुरे यांच्या समवेत चर्चा करुण राहुरी तालुक्यात जास्तीत जास्त प्रमाणात संताजी महाराजांची जयंत साजरी करण्यासाठी प्रयत्न करु असे सुचविले त्यांच्या समवेत आणि तहसीलदार तथा विविध शासकीय अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करुण पत्रक देताना.राहुरी नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष.श्री.आसारामभाऊ शेजुळ, तेली समाज राहुरी तालुका अध्यक्ष मा.दत्तात्रय सोनवणे, अहमदनगर तेली समाज जिल्हा कार्याध्यक्ष तथा शहराध्यक्ष मा.संजयजी पन्हाळे, राहुरी तालुका तेली समाज तालुका उपाध्यक्ष मा.ह.भ.प.नामदेव महाराज शेजुळ, तेली समाजाचे जेष्ठ समाज सेवक मा.सदाशिवराव पवार सर, मा.कैलास दादा शेजुळ तेली समाज सेवक,मा.सरेशदादा धोत्रे, तेली समाज जिल्हा उपाध्यक्ष मा.बाबासाहेब शेजुळ, युवा तेली समाज सेवक मा.विजयराव करपे, उद्योजक मा.श्रीकांतशेठ शेजुळ,संदिप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Rahuri Teli Samaj give snataji maharaj Image to Tehsildar for snataji maharaj jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand