वधू - वर फॉर्म

संताजी सेनेच्या वतीने बोरगाव मंजू येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट

05 December 2019 sant santaji maharaj jagnade 102 views

संताजी सेनेच्या वतीने बोरगाव मंजू येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट देण्यात आल्या

       दिनांक ०४ डिसेंम्बर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू द्वारे बोरगाव मंजू येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गवळी साहेब यांना, ग्राम पंचायत चे सरपंच सौ खांडेकर, जि. प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका यांना संताजी सेना व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने प्रतिमा तसेच  शासकीय जी. आर. देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले.

Santaji sena gives sant santaji maharaj photo to government office

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia