Bride / Groom Form

संताजी युवा सेना, भंडारा श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव भव्य शोभायात्रा

05 December 2019 sant santaji maharaj jagnade 74 views

      दिनांक ८ डिसेंबर २०१९ रविवारी ४.०० वा. स्थळ : शिवाजी महाराज पुतळा, शुक्रवारी पेल, डारा पासुन भंडारा शहरामध्ये श्रीसंताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बांधवांनी सर्व प्रकारची मदत करुन या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संखेने सहभागी राहावे ही आग्रहाची विनंती. शोभायात्रेचा मार्ग :- शिवाजी पुतळा  शुक्रवारी पासुन - शास्त्री चौक. संताजी (संताजी आरती). जलाराम चौक- गांधी चौक मन राेड-पास्ट ऑफिस चीक मस्लीम लायब्ररी पीकते. श्री संताजी संताजी मंडळ (संताजी मंगल कार्यालय) येथे समारोप, (आरती व महाप्रसाद)

      सहयोग श्री. संताजी सेवा मंडळ, भंडारा ० श्री संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा र.नं. ९७४४/०३ (सामुहिक विवाह सोहळा समिती) ० महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज, भंडारा ० तेली समाज पंच कमेटी, शुक्रवारी, भंडारा महिला माऊली मंच, भंडारा विदर्भ तेली महासंय, भंडारा स्नेही इंजिनियरींग अशोसिएसन, भंडारा श्री संत जगनाडे महाराज मंदिर समिती, संताजी वार्ड भंडारा. हिच पत्रीका समजुन कार्यक्रमात मंंगल वशात पुरुषांनी कर्ता-पयजामा व महिलांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे  हि  विनंती करण्‍यात आली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj