Bride / Groom Form

 तेली समाज नाशिक श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती

05 December 2019 Teli samaj 88 views

     तेली समाज शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी युवक मंडळ पंचवटी विभाग रणरागिणी महिला मंडळ पंचवटी विभाग तैलिक महासभा पंचवटी विभाग आयो‍जित  श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी, वेळ सकाळी १०.३० वा. सिनर्जी हॉस्पिटल जवळ, गिता नगर, म्हसरुळ, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक येथे नाशिक महानगर पालिकेच्या सहकार्याने प्रभाग क्र. १ मध्ये श्री संताजी चौक नामकरण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती  करण्‍‍‍‍यात  आलेली  आहे.

     कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अरुण बाबुराव पवार (ज्येष्ठ नगरसेवक, मनपा नाशिक)  श्री. गणेश बबनराव गिते (नगरसेवक, मनपा नाशिक)  श्री. गजानन दामोधर शेलार (नगरसेवक, मनपा नाशिक) श्री. नरेंद्र हिरामण पवार (उपाध्यक्ष - नामको बँक, नाशिक)  सौ. वैशाली बाळासाहेब शेलार (अध्यक्ष - नाशिक शहर तेली समाज) डॉ. शरद निवृत्ती महाले (जिल्हा अध्यक्ष तैलिक महासभा,नाशिक) सौ. उषाताई शांताराम शेलार (अध्यक्ष - संताजी महाराज पतसंस्था, नाशिक) श्री. विक्रांत रमेश चांदवडकर (मा. नगरसेवक, मनपा, नाशिक)  सौ. रंजनाताई पोपटराव भानसी (मा. महापौर, मनपा नाशिक) श्री. राहुल उत्तमराव ढिकले (आमदार, नाशिक पुर्व) अॅड. यतिन रघुनाथ वाघ (मा. महापौर, मनपा नाशिक) श्री. भानुदास नारायण चौधरी (संचालक - नामको बँक, नाशिक) श्री. जी. एम. जाधव (अध्यक्ष - श्री ग्रुप फाऊंडेशन, नाशिक) श्री. भुषण वसंतराव कर्डीले (महासचिव तैलिक महासभा, महाराष्ट्र राज्य) श्रीमती सुमनताई दिनानाथ बागले (मा.उपमहापौर, मनपा, नाशिक) सौ. मिनाताई विनोद चौधरी (मा. नगरसेविका, मनपा, नाशिक)

Teli Samaj Nashik Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya