Bride / Groom Form

श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सर्व पैठण शासकीय कार्यालयात साजरी करण्याची श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळे ची मागणी  

06 December 2019 Teli samaj 83 views

    श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, पैठण तर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त विविध पैठण येथील विविध शासकीय कार्यालयाना श्री. संत संताजी महाराज जगानाडे यांची प्रतिमा व श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याच्या जिआर ची शाासकीय प्रत देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष विक्रम हरिभाऊ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ दादाराव सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव नाथुजी बरकसे, सचिव भगवान कोंडीराम मिटकर तसेच इतर कार्यकर्ते देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sant_Santaji_Jagnade_Maharaj_Jayanti_in_Paithan_Government_offices

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj