वधु - वर फॉर्म

भुसावळ तेली समाजाच्‍या वतिने जगनाडे महाराजांची प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट

06 December 2019 sant santaji maharaj jagnade 18 views

       भुसावळ - तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुसावळात तेली समाजातर्फे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची प्रतिमा व शासननिर्णयाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan