वधू - वर फॉर्म

देवगड तालुका तेली समाज आयोजित संत जगनाडे महाराज जयंती उत्सव

07 December 2019 sant santaji maharaj jagnade 124 views

    देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ, देवगड आयोजित संत जगनाडे महाराज जयंती उत्सव, रविवार, दि. 08/12/2019 रोजी तळेबाजार (अस्मिता निवास) सकाळी ठिक 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप श्री. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज जयंती, दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन व नमन, नुन कार्यकारीणी सदस्यांचे, सभासद व कर्तुत्वाचा सत्कार, समाजासाठी दान देणार्‍या, नुतन मुख्य कार्यकारीणी महिला आघाडी दिनदर्शिका समिती, विशेष कामगिरी सदस्य, प्रमुख अतिथींचे मनोगत तथा अध्यक्षीय मनोगत व अभार मानले जातील. सदर कार्यक्रमाचे नियोजन देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ देवगड द्वारा केले गेले आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu