वधू - वर फॉर्म

श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिर चंद्रपूर

06 December 2019 sant santaji maharaj jagnade 87 views

     सर्व तेली  समाज बांधवांना सूचित करण्यात येते की  श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त  दिनाक:-०७-१२-२०१९  सकाळी  11 वाजता महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी शिबिराचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. दिनाक:-०७-१२-२०१९ स्थळ:- तेली समाजाच्या जागेवर हनुमान मंदिर जवळ जुनोणा चौक बाबुपेठ, चंद्रपूर

     शिबिर मधे येणार डॉक्टर रांची नावे खालील प्रमाणे आहे. 1) डॉ. विद्या गाडेकर (दंत चिकित्सा शास्त्र) 2) डॉ. सिद्दी प्रजापती (स्त्रिरोग व प्रस्तुती विभाग) 3) डॉ. नेहाल सूरोसे (औषधवैद्यशास्त्र) 4) डॉ. योगेंद्र इंदोरकर (नेत्र चिकित्सा) 5) डॉ. जयसिंह डोंगरे (बीपी,,, शुगर ) 6) डॉ. संतोष चात्रेश्र्वर (शिकल्सेल विभाग) (रक्तगट तपासणी व एच बी)शिबिर
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav