वधू - वर फॉर्म

तेली समाज क्रांती मोर्चा - ऊठ तेली बांधवा जागा हो आंदोलनाचा धागा हो आंदोलन

07 December 2019 Teli samaj 87 views

     तेली समाजाच्या मागण्यासाठी नागपूर येथे  शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 9.30 वा. एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे.  प्रत्येक लहान गावातुन 50 व मोठ्या गावातून 100 जण आलेत तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वासिम या जिल्ह्यासह यासह M.P मधील सौंसर, छिंदवाड़ा, पांढुरणा येथील 50000 समाज बांधव मोठ्या संख्येने उपलब्ध होणे सहज शक्य आहेआसा आराखडा  या आंदोलना साठी करण्‍यात आलेला  आहेेे . .
     त्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व गावातील अध्यक्षांनी नियोजन करावे आणि आपण सर्व समाज बांधवांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे हीच विनंती देखील  सर्वाना  करण्‍‍‍‍‍यात  आलेले  आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क:  नंबर  ही  देण्‍यात  आलेले  आहेत.   अतुल वांदिले (अध्यक्ष वर्धा जिल्हा तैलिक महासभा)  मो. 8888772577 संदिप रघाटाटे, सालोड (हि) वर्धा. मो. 90969680989

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya