वधु - वर फॉर्म

नागपूर तेली समाज संत जगनाडे महाराज यांची जयंती व जेष्ठ नागरीकांचा सत्कार

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 45 views

        महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने दरवर्षी प्रमाणे ८ डिसेंबर ला संत शिरेमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे घेन्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कृष्णरावजी हिंगणकर व प्रमुख पाहुणे प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी, नगर सेवक संजयजी महाकाळकर,रमेशजी गिरडे यांनी भुषविले या वेळी विविध क्षेत्रात नावलौकीक करनाऱ्या समाजाती जेष्ठांचा सत्कार करन्यात आला. सत्कार मुर्ती म्हणून सतिशजी देऊळकर, सैन्य सेवेत असनारे श्री मनोहरजी बेलखेडे,ममताताई वैरागडे, भारती ताई व्यव्हारे,प्रसिध्द किर्तनकार दशरथजी फंदी महाराज, गजाननराव मस्के,कृष्णाजी भांगे,विठ्ठलराव क्षीरसागर, राजुजी मदनकर यांचा शाल श्रीफळ आणी संताजी महाराज यांची प्रतीमा देऊन सत्कार करन्यात आला. सुखदेव वंजारी यांनी प्रास्थाविक भाषनात सामाजातील सर्वच घटकात पोहचुन शिक्षणात आपन अग्रेसर राहुन प्रगती करावी व गरिबांना पाठ्य पुस्तक साहीत्य उपलब्ध करून देन्याचे आव्हन केले,अनेक मान्यवरांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करूण समाजाला सर्वोतोपरी मदत करन्याचे वचन दिले, प्रसंगी नागपूर शहर अध्यक्ष सुरज फंदी, पंकज कुंभलकर, निलेश तिघरे, क्रिष्णा बालपांडे, आदित्यपंधरे, क्रिष्णाभाऊ कामडी, योगिता रेंघे, अरूण धांडे, किरण बारई, सुनैना गवळी, सौ.सुरेखा ताई कळंबे, डाँ.धनंजय बर्डे,पलाश मस्के, विशाल बांदरे, दिपक भोजे, रावीजी रागीट, रमेश रोकडे, पंकज जिभकाटे आदी उपस्थित होते.Nagpur Teli Samaj santaji maharaj Jagnade jayanti and senior citizen Satkar

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav