Bride / Groom Form

तेली  समाज सोलापूर संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 133 views

     संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत (मालक) परिचारक, युवकांचे प्रेरणास्थान मा. श्री.प्रणव (मालक) परिचारक, मा.नगराध्यक्ष नागेशजी (काका) भोसले, विरपिता मा. श्री.मुन्नागिर (काका) गोसावी, नगरसेवक मा. श्रीनिवास बोरगांवकर, युवा नेते युवराज भाऊ भोसले मा. नगरसेवक विवेकजी परदेशी,प्रांतिक तेली समाज युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र मा.अध्यक्ष नागेश चिंचकर, महेश विभुते, विनायक सोनटक्के, शिवाजी वैरागकर, राहुल देशमाने, दत्तात्रय वाठारकर, विकास टाकणे, माऊली चवरे,मल्लिकार्जुन टाकणे, अनंत कटप, रामकृष्ण क्षीरसागर, अनिकेत मेटकरी, लाला पानकर, भाऊ टमटम, बालाजी बंदपट्टे, सोमनाथ देवकर, समस्त तेली समाज आदी उपस्थित होता.

Teli Samaj Solapur Sant santaji maharaj Jagnade jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi