वधू - वर फॉर्म

संताजी महाराज जयंती 396 वी जयंती साजरी

08 December 2019 sant santaji maharaj jagnade 96 views

    आज इंदिरा नागरी पत संस्था झंजावात बिल्डिंग मद्धे  कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची 396 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन समाजातील जेष्ट श्री रामदास भाऊ देव्हडे, श्री हिंगे सर यांनी केले. सूत्र संचालन कर्मचारी संघटनेचे माझी अध्यक्ष श्री सुभाष भाऊ डोम्बळे सर तर आभार प्रदर्शन श्री जाधव सर यानी केले. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी समाजातील जेष्ठ श्री वाडेकर साहेब प्रमुख उपस्थिति म्हणून श्री अशोकराव वाघ सर, डॉ श्री गौरव महिन्द्रे, व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री वाघ सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व कर्मचारी संघटनेच्या सभासदानी प्रयत्न केले व कार्यक्रम पूर्णतवास नेला.

Sant santaji maharaj Jagnade 396 jayanti celebration

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story